शिवचैतन्य अकॅडमी

शिवचैतन्य अकॅडमी

लॉगिन
शिवचैतन्य अकॅडमी
राज्यातून सर्वोत्तम निकाल देणारी एकमेव संस्था

शिवचैतन्य अकॅडमी

सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

जिद्द, शिस्त आणि सातत्य — गर्दीतून वर्दीत
शिस्त
संस्कार
सेवा
समर्पण
सफलता
200+यशस्वी विद्यार्थी
150+पदवी धारक
4+ वर्षेयशस्वी वाटचाल
2शाखा

आमची वैशिष्ट्ये

आधुनिक व्याख्यान सभागृह
आधुनिक व्याख्यान सभागृह
आधुनिक व्यायामशाळा
आधुनिक व्यायामशाळा
ज्ञान केंद्र आणि ग्रंथालय
ज्ञान केंद्र आणि ग्रंथालय
मैदानी प्रशिक्षण मैदान
मैदानी प्रशिक्षण मैदान

आमचे YouTube चॅनेल

यशोगाथा

कु. प्रज्वल हरगुडे
कु. प्रज्वल हरगुडेपुणे शहर पोलीस

"पोलीस भरती क्षेत्रात तयारी करत असताना मागील वर्षीच्या भरतीमध्ये समान गुण पडल्यामुळे वेटिंगवर पडलो होतो. परंतु तरीदेखील अकॅडमी सोडली नाही. आणि चालू वर्षी पुणे शहर पोलीस दलामध्ये तब्बल १३५ गुण घेऊन खुल्या प्रवर्गातून माझी निवड झाली. आम्ही शिवचैतन्यमध्ये घडलो. इतर विद्यार्थ्यांनी देखील आपले स्वप्न सत्यात उतरवावे यासाठी प्रयत्न करा. माझ्या माहितीनुसार शिवचैतन्य अकॅडमीमध्ये मिळणाऱ्या सुविधा व निकाल राज्यातील इतर अकॅडमीमध्ये खूप कमी प्रमाणात मिळतील. धन्यवाद शिवचैतन्य अकॅडमी, पुणे."

कु. आदित्य तोडकर, (वय २१ वर्षे), रा. बार्शी.
कु. आदित्य तोडकर, (वय २१ वर्षे), रा. बार्शी.निवड – पुणे शहर पोलीस

"शिवचैतन्य अकॅडमीमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमाचा मी लाभार्थी विद्यार्थी आहे. अकॅडमीच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे माझी पुणे शहर पोलीसमध्ये निवड झाली. माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिल्याबद्दल शिवचैतन्य अकॅडमीचे मनःपूर्वक आभार!"

कु. चैतन्य सत्रे (वय १९ वर्षे), रा. जामखेड, अहिल्यानगर.
कु. चैतन्य सत्रे (वय १९ वर्षे), रा. जामखेड, अहिल्यानगर.निवड – पुणे शहर पोलीस

"ग्रामीण भागातून येऊन पोलीस होण्याचे स्वप्न घेऊन मी शिवचैतन्य अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. योग्य मार्गदर्शन, मैदानी सराव आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे माझे स्वप्न पूर्ण झाले आणि पुणे शहर पोलीसमध्ये निवड झाली. शिवचैतन्य अकॅडमीचे मनःपूर्वक आभार!"

कु. वैष्णवी गदादे, (वय २१ वर्षे), रा. अहिल्यानगर.
कु. वैष्णवी गदादे, (वय २१ वर्षे), रा. अहिल्यानगर.निवड – पुणे शहर पोलीस

"पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेपासून मैदानी सरावापर्यंत शिवचैतन्य अकॅडमीने मला प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी अकॅडमी उत्तम संधी आणि मार्गदर्शन देते. पुणे शहर पोलीसमध्ये निवड होण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल शिवचैतन्य अकॅडमीचे मनःपूर्वक आभार!"