शुभम संजय मराठे सर स्वतः पुणे शहर् पोलीस टॉपर असल्यामुळे तुमच्या यशाचा प्रवास अगदी सोपा होईल !

एका बॅच मध्ये लिमिटेड विद्यार्थी असतील तर अभ्यास छानपैकी करुन घेता येतो व सर्व विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करणे सोपे जाते.

काळजी करू नका, तुम्हाला काहीही येत नसेल तरीही हरकत नाही कारण आमच्याकडे अगदी "Basic" पासून शिकवले जाते.

आमची शिकवण्याची पद्धत YouTube वर पाहू शकता!

आमच्या क्लासची वैशिष्ट्ये :

पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्यावर विशेष लक्ष.

योग्य दिशेने व सतत मार्गदर्शन मिळाले तर पहिल्याच प्रयत्नात यश मिळते हाच यशाचे शिखर गाठण्याचा योग्य मार्ग आहे.

150+ पेक्षा जास्त Daily Test

प्रत्येक टॉपिक नुसार दररोज टेस्ट घेतली जाते व त्याचा निकाल अगदी सेकंदात विश्लेषणाद्वारे विद्यार्थ्यांना मिळते.

पोलीस , आर्मी, सरळसेवा व स्टाफ सिलेक्शन भरती

शुभम मराठे सर स्वतः पुणे शहर् पोलीस टॉपर – 2017  असल्यामुळे Target Oriented Approach असतो.

Limited Seats बॅच असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष राहते .

योग्य दिशेने व सतत मार्गदर्शन मिळाले तर पहिल्याच प्रयत्नात यश मिळते हाच यशाचे शिखर गाठण्याचा योग्य मार्ग आहे.

शिवचैतन्य अकॅडमी मधून शिकलेले विद्यार्थी 7000+
0
शिकवणारा स्टाफ 30+
0
शिवचैतन्य अकॅडमीचे आजपर्यंतचे प्रशिक्षित विद्यार्थी 1200+
0
एका बॅचमध्ये विद्यार्थी संख्या
0

Pune Branch Location

Saswad Pune Branch Location

Scroll to Top